Terms & Conditions
1.
बिल पावती जपून ठेवणे / दागिने मोडते वेळी बिल आणणे आवश्यक आहे
2.
एकदा विकलेला माल कोणत्याही सबबीवर परत आणल्यास डाग व योग्य नफा वजा करून घेतला जाईल.
3.
सोने HALLMARK चे दागिने परत करते वेळी वजन भरेल तेवढे सोने परत मिळेल व किंमत करायची असल्यास सोने भाव मध्ये चालू भावा पेक्षा १० % कमी करून सोन्याची किंमत केली जाईल.
4.
वरील दागिने चांगल्या स्तिथीत असल्याचे तुम्हास दाखवून विकलेले आहेत, ते नाजूक आहेत . त्यामुळे त्याची टिकण्याची जबाबदारी पेढीवर नाही.
5.
ह्या बिलातील दागिने विकण्यासाठी अथवा बदलण्यासाठी आणल्यास हे बिल आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तीच्या नावाने हे बिल आहे त्या व्यक्तीशी पुढील व्यवहार करण्यात येईल.
6.
ह्या बिलातील दागिने विकण्यासाठी अथवा बदलण्यासाठी आणल्यास लागू असणाऱ्या शर्ती व हमी हे दागिने त्याच स्वरूपात असणे आवश्यक आहे. म्हणजे विकले त्यावेळी ज्या स्वरूपात होते त्याच स्वरूपात असणे आवश्यक आहे.
7. मजुरी , खडे , मोती , मीना , आणि तसेच टॅक्स चे पैसे परत मिळणार नाहीत.
8.
वरील दागिने विकण्यासाठी आणल्यास होणारी रक्कम रु. २०,०००/- किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर ती क्रॉस अकॉउंट पेयी चेक देण्यात येईल.
9.
वरील दागिने मोडतेवेळी आणल्यास आटणि घट ही दागिन्यांच्या स्वरूपानुसार राहील.
10.
लाख भरलेले
दागिने बदलून दिले किंवा परत केले जाणार नाही.
11.
सोने चांदी खरेदी विक्री करण्याचे हक्क आमच्याकडे राहतील.
सर्व व्यवहार मुंबई न्यायालयाच्या कक्षेत.
